मुख्यपृष्ठ हरितसेना महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत

 
 हरितसेना महाराष्ट्राची ओळख: भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्तवातील कलम 48 अ नुसार वन, वन्यजीव, पर्यावरण व इतर नैसर्गिक संसाधंनाच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी संबंधित राज्यांवर सोपविण्यात आलेली आहे. याशिवाय कलम 51अ(ग) अन्वये वन, वन्यजीव, नदी, तलाव या सारख्या नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच प्राणिमात्राबाबत आदर बाळगणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. राष्ट्रीय वननीती नुसार राज्याचे 33% भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे आहे, तथापि राज्यात हे प्रमाण 20% असल्याने लक्षणीय वाढ करणे प्रकरणी येणार्‍या 3 वर्षात एकूण 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा शासनाचा मानस आहे. त्याकरिता अपुर्‍या पडणार्‍या मनुष्यबळाकरिता महाराष्ट्र हरित सेना ही संकल्पना राबविण्याचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

सदर्हु महाराष्ट्र हरित सेनेत समाजातील सर्व स्तरातील घटक जोडणे गरजेचे असून त्याकरिता ऑनलाइन सुविधा कार्यान्वित करण्यात येत आहे, जेणेकरून लोकसहभाग व सहयोग घेणे सुनिश्चित करता येईल.

*पहिले नाव

मधले नाव

*आडनाव

*मोबाईल क्रमांक

*ई-मेल आयडी

*पासवर्ड

*पासवर्ड पुन्हा टाईप करा

*लिंग            

*जन्म तारीख